Wednesday, August 20, 2025 03:53:01 PM
मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2025-26 मध्येही लक्ष्यित अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 19:13:24
सरकारने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, एनटीपीसी लिमिटेडच्या अक्षय ऊर्जेमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
2025-07-16 20:14:56
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-18 09:53:29
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-06-10 17:57:49
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
2025-05-13 20:38:59
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
2025-05-13 20:31:29
रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे.
2025-02-20 23:30:27
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गुरुवारी आयुष्मान योजनेला आणि दिल्ली विधानसभेत कॅग अहवाल सादर करण्यास मंजुरी दिली.
2025-02-20 23:05:35
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठतकीत १९ निर्णय झाले. महायुती सरकारने मुंबईतून येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी दिली
ROHAN JUVEKAR
2024-10-14 13:34:22
महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली.
2024-10-10 18:58:18
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला.
2024-09-30 20:02:51
दिन
घन्टा
मिनेट